कोकणातील फेमस youtube creator S For Satish
S for Satish कोण आहे,काम काय करतो, तो कुढे राहतो, कोकणात राहून कोण कोणते विडिओ दाखवतो, परिवारमध्ये किती व्यक्ती राहतात, कोणत्या ठिकाणी राहतो सर्व माहिती जाणून घेऊ.
तुम्ही social media बघत असाल तर युट्यूबवर बघितलं असेल. कोकणातील जीवन कसं जगतात प्रत्यास व्हिडिओचा मध्यमतून दाखवत असतो. प्रत्येक व्हिडिओ daily जीवनात काय चालते परिवार मध्ये काय चालते ते शूट करून लोकांपर्यत पोहचवत असतो.कोकणाचे प्रत्येक घरामध्ये घडत असतात.असा गोष्टी व्हिडिओच्या मध्यामातून दाखवत असतो.
कोण आहे S for Satish ?
सतीश ने 2019 ला चॅनेल ची सुरुवात केली.S for Satish यूट्यूब चॅनल चे नाव आहे.पूर्ण नाव Satish ratate. महाराष्ट्रतील कोकण विभा गतील रत्नागिरी मंडणगड ,अंबावली गावांमधे राहतो. सध्य मुंबईला राहतो पण जेव्हा गावाकडचे सन असतात तेव्हा गावाकडे राहायला येतो.आणि जेव्हा मन झाले तेव्हा येतो.सर्व परिवार मुंबई राहत असलेमुळे जास्त टाईम तिथे राहतो.परीवारमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी ,एक भाऊ,आई.आई गावाकडे राहायला असते.मुलाचे शिक्षण मुंबईला असल्यामुळे मुंबई राहतात.मुंबई ते गावी ,गावी तर मुंबई जात असतात.
Name | Satish ratate |
Character name | S for Satish and satish |
Profession | Youtuber,kokani masale sele |
Birtplace | Mandangad,amobivali |
City and villege | Mumbai and mandangad,amobivali |
wife | Varsha |
Youtube | 350k + subscribe (S for Satish) |
कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवतो?
कोकणातील सुंदर जागा, कोकणातील खाद्यसंस्कृती,जीवनशैली, पावसाळातील भातशेती, होळीचा सन,गणपती साजरा, पावसळतील डो गरात जाऊन रानभाजेकाढणे,खाडीत जाऊन मासे, खेकडे, शेपले काढणे, कोकणातील किल्ले,कोकणातील बाजारपेठ, मुंबईतील मासे लिलाव,बाजार,होलसेल मार्केट, कोकणातील नवीन व्यवसाय दुकाने, आणि खूप काही आपले चानीलअसा सर्व प्रकारचे व्हिडिओ आपले चॅनल दाखवत असतो.
सतीशचे व्यवसाय कोण कोणते आहेत?
सतीश चे व्यवसाय सांगायला गेले तर लहानपण पासून काम कराचे.लहान असताना part time job कराचे. यूट्यूब हा part time job होता पण हळू हळू पूर्ण वेळ यूट्यूब आले.आता यूट्यूब आणि कोकणी मसाले हा तेचा मुखं व्यवसाय आहे.
- Youtube
- kokani masale ratate bandu
- sponcership
S for Satish म्हणजे सतीश किती कमावतो?
यूट्यूब वर सतीश ने S for Satish या नावाचं चॅनेल आहे त्या चॅनेल वर 350k+ subscribe आहेत.त्या चॅनेल वर आपले घरामध्ये काय चालते, सर्व काही चॅनेल दाखवत असतो,आणि दररोज व्हिडिओ चॅनेल अपलोड करत असतो.आता पर्यंत 1.2k+ व्हिडिओ चॅनेल टाकले असतील. प्रत्येक व्हिडिओ दररोज टाकत असतो.दररोज 100k लोकं बघत असतात. कमीत कमी 1 lakh ते 2 lakh कमावतो फक्त यूट्यूबवरून.